एक्स्प्लोर
Marathwada : राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील खरीपाची पीकं धोक्यात
मराठवाड्यात (Marathwada) पावसाने दडी मारल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची धोक्यात आली आहेत.
Marathwada Rain News Kharif season
1/10

सध्या राज्यात सर्वत्र पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
2/10

मराठवाड्यात (Marathwada) पावसाने दडी मारल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची (Kharif) उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे.
Published at : 18 Aug 2023 08:44 AM (IST)
आणखी पाहा























