एक्स्प्लोर
Photo Gallery : तुळशीहार गळा कासे पितांबर..! अन् मोदी झाले वारकरी, देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतली पंतप्रधानांची भेट
PM NARENDRA MODI
1/8

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावं. यासाठी पुण्यातील देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली.
2/8

पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल, असं म्हणत होकार दिल्याची माहिती विश्वस्थांनी दिली. देहू देवस्थानचे अध्यक्षांसह सात विश्वस्थ पंतप्रधांना निमंत्रण देण्यासाठी दिल्ली दरबारी गेले होते.
Published at : 29 Mar 2022 07:23 PM (IST)
आणखी पाहा























