एक्स्प्लोर

Saroj Ahire In Session : 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' सरोज अहिरेंची दुहेरी भूमिका, बाळाचं विधानभवनात पहिलं पाऊल

Saroj Ahire In Session : नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी चढली.

Saroj Ahire Session

1/9
आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असून नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधानभवनाची पायरी चढली असून आपल्यासाठी हा सुखदः क्षण असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले.

2/9
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आल्या आहेत... त्यांचा अडीच महिन्याचा बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही..

3/9
म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या.. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत...

4/9
मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे... तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे.. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केलं आहे..

5/9
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.

6/9
मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

7/9
प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या.

8/9
कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधीक सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

9/9
यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आईच्या कुशीत निवांत झोपला होता...देशासह जगभरात अनेक महिला आहेत, ज्या दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य निभावत आहेत.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Attack On Pakistan : पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले
India Attack On Pakistan : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतलं, देशद्रोहाचा खटला चालवणार; पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेने
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतलं, देशद्रोहाचा खटला चालवणार; पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेने
India Pakistan War: पाकिस्तानचे एक नव्हे 2-2 पायलट पकडले?, भारताचा धमाका सुरुच
पाकिस्तानचे एक नव्हे 2-2 पायलट पकडले?, भारताचा धमाका सुरुच
India Pakistan War: भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला, एकापाठोपाठ स्फोटांचे आवाज
पाकिस्तानच्या कराची बंदरावर 10 स्फोट, भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा क्षेपणास्त्रांनी हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pakistan Drone Attack On Jammu : पाकिस्तानचा जम्मूत हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला ABP MajhaPakistan Drone Jammu : जम्मू काश्मीरवर पाकिस्तानी ड्रोन्सच्या घिरट्या, संपूर्ण परिसर ब्लॅकआऊटABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 May 2025Indian Army PC : सुधारा... नाहीतर संपवून टाकू, भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Attack On Pakistan : पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले
India Attack On Pakistan : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतलं, देशद्रोहाचा खटला चालवणार; पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेने
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतलं, देशद्रोहाचा खटला चालवणार; पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेने
India Pakistan War: पाकिस्तानचे एक नव्हे 2-2 पायलट पकडले?, भारताचा धमाका सुरुच
पाकिस्तानचे एक नव्हे 2-2 पायलट पकडले?, भारताचा धमाका सुरुच
India Pakistan War: भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा कराची बंदरावर हल्ला, एकापाठोपाठ स्फोटांचे आवाज
पाकिस्तानच्या कराची बंदरावर 10 स्फोट, भारताच्या INS विक्रांत युद्धनौकेचा क्षेपणास्त्रांनी हल्ला
Indian army attack on Pakistan: भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
बिथरलेल्या पाकिस्तानने हल्ला करताच दिल्लीत हलचालींना वेग, एस जयशंकरांनी अमेरिकेच्या सचिवांना फोन फिरवला,अमेरिकेचं उत्तर नेमकं काय?
बिथरलेल्या पाकिस्तानने हल्ला करताच दिल्लीत हलचालींना वेग, एस जयशंकरांनी अमेरिकेच्या सचिवांना फोन फिरवला
Operation Sindoor : लाहोरनंतर आता इस्लामाबादचा नंबर, पाकिस्तानच्या राजधानीवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू, अर्धा पाकिस्तान अंधारात
लाहोरनंतर आता इस्लामाबादचा नंबर, पाकिस्तानच्या राजधानीवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू, अर्धा पाकिस्तान अंधारात
India Pakistan Tension: भारताचा प्रतिहल्ला सुरू, पाकिस्तानवर डागली क्षेपणास्त्र; भारताचं रक्षाकवच S-400 सह चार डिफेंस सिस्टम अ‍ॅक्टिव्ह
भारताचा प्रतिहल्ला सुरू, पाकिस्तानवर डागली क्षेपणास्त्र; भारताचं रक्षाकवच S-400 सह भारताच्या चार डिफेंस सिस्टम अ‍ॅक्टिव्ह
Embed widget