एक्स्प्लोर
मुंबईत अवकाळीच्या सरी, रस्त्यावर पाणी, लोकल खोळंबा; चाकरमान्यांना वेट अँड वॉच
मुंबईच्या पश्चिम उपनगरात 7 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती.
Mumbai rain local train
1/7

मुंबईच्या पश्चिम उपनगरात 7 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती.
2/7

पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरीवली,विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे मध्ये पाऊस पडल्याने चाकरमान्यांची धांदल उडाली
3/7

या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर दहा ते पंधरा मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले
4/7

या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर दहा ते पंधरा मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले
5/7

ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या दररोजच्या तुलनेमध्ये आज गर्दी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळालं
6/7

वसई विरारमध्ये सायंकाळी ही अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. काल रात्री ९ वाजल्यापासून वादळी वाऱ्या सह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती.
7/7

सकाळपासून ही पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या. अवकाळी पावसामुळे वसई विरारमध्ये अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर वसईच्या बागायतीचंही नुकसान झालं आहे.
Published at : 07 May 2025 08:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















