एक्स्प्लोर
Advertisement

In Pics : राज्यात उन्हाचा कहर मात्र महाबळेश्वर थंडगार; धुक्याची चादर अन् ढगांचा भारीच खेळ!

Maharashtra Weather
1/10

राज्यभरात आजही तापमान कमी होताना पहायला मिळत नाही.
2/10

तप्त उन्हामुळं अंगाची लाही लाही होतानाचे चित्र अनेक ठिकाणी आहे.
3/10

मात्र मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये परिस्थिती काही वेगळीच आहे.
4/10

महाबळेश्वरमधला निसर्गातील बदल मात्र सर्वांनाच अचंबित करणारा आहे.
5/10

आज सकाळी सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धुके आणि ढगांचे लोट पाहायला मिळाले
6/10

या परिसरातील दऱ्याखोऱ्यातील अनेक डोंगर तर या ढगांच्या खेळात लुप्त झाले होते.
7/10

महाबळेश्वरातील दुपारचे तापमान जास्त असते.
8/10

मात्र सुर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना थंडीचा सामना करावा लागतोय.
9/10

सायंकाळच्या वेळेस पर्यटकांना स्वेटर, कानटोपीचा आधार घ्यावा लागत आहे
10/10

राज्यात तापमान वाढत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र हिवाळ्याचा फिल येत आहे.
Published at : 11 May 2022 11:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
