एक्स्प्लोर

PHOTO : अश्विन पौर्णिमेपासून तुळजाभवानी सिंहासनावर आरूढ, तुळजापुरात आकर्षक सजावट

Shri Tuljabhavani Temple Trust Tuljapur

1/9
तुळजाभवानीची मंचकी निद्रा संपून अश्विन पौर्णिमेपासून पुन्हा एकदा देवी सिंहासनावर आरूढ झाली आहे.

2/9
त्यानिमित्तानं पुणे येथील भक्त आर किराड यांनी तुळजाभवानी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.

3/9
देवीचरणी पौर्णिमा पौर्णिमेपासून फुल रुपी सेवा अनेक भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे फुलाच्या सजावटीच्या माध्यमातून  निसर्गरम्य वातावरणाची थीम तयार करण्यात आली आहे.

4/9
यात फुलपाखरे वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचं दाखवला आहे.

5/9
राजे शहाजी महाद्वार समोर श्री तुळजाभवानी मातेची सुवर्ण अलंकृत फुलांची दहा फुटाची प्रतिमा हे या सजावटीचे मुख्य आकर्षण आहे.

6/9
या देवीच्या प्रतिमेसमोर भाविक नतमस्तक होत आहेत या आकर्षक फुलाच्या सजावटीसाठी साठ कामगारांनी  48 तास सलग काम केला आहे फुलाच्या सजावटीसाठी 12 टन देशी-विदेशी फुलांचा वापर केलाय.

7/9
यात झेंडू शेवंती सह एशिया, थोरियम, ऑर्किड, डच गुलाब यासारखी विदेशी फुलं आहेत.

8/9
गेल्या पाच वर्षापासून आर आर किराड हे देवीच्या चरणी फुल रुपी सेवा करत आहेत.

9/9
भक्तांच्या गर्दीने तुळजापूर नगरी फुलून गेली आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

Embed widget