एक्स्प्लोर
Photo : मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain News
1/9

सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
2/9

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
3/9

मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
4/9

मुंबईसह कोकणात देखील पावसाची शक्यता आहे.
5/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पवसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
6/9

शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. शेतातील उभी पिंक वाचवण्यासाठी पावसाची गरज आहे.
7/9

पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
8/9

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आणि जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात तोडफार पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे
9/9

यावर्षी एल निनोचा पावसावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.
Published at : 14 Sep 2023 07:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
