एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: तुकाराम मुंडेंचा दौरा अन् आरोग्य यंत्रणेचं 'ऑपरेशन'
Aurangabad: आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शुक्रवारी औरंगाबादचा दौरा केला.
![Aurangabad: आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शुक्रवारी औरंगाबादचा दौरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/3b9e17f094a84d24e36b01f710e38705166763252542189_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![तुकाराम मुंडे यांनी जिल्हा रुग्णालय, आमखास मैदानातील नेत्र रुग्णालयाची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/53b107f004332fe70c368516f8c1a886c1c2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुकाराम मुंडे यांनी जिल्हा रुग्णालय, आमखास मैदानातील नेत्र रुग्णालयाची पाहणी केली.
2/7
![याचवेळी मुंडे यांनी रुग्णांशी संवाद देखील साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/be7f46e254fcf68374f222fe6a3998865215b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचवेळी मुंडे यांनी रुग्णांशी संवाद देखील साधला.
3/7
![दरम्यान दिसलेल्या त्रुटी आणि रुग्णांची गैरसोय यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/6d74e4bacb35246a3d1a896fec52cdc93dd8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान दिसलेल्या त्रुटी आणि रुग्णांची गैरसोय यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.
4/7
![कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोर जाण्याचा इशारा दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/01979d746588c53d0a70f4b4a3975555750ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोर जाण्याचा इशारा दिला.
5/7
![ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा वाढवण्याच्या सूचना देखील मुंडे यांनी केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/17d55ab8904964d333b021c239d94d5839223.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा वाढवण्याच्या सूचना देखील मुंडे यांनी केल्या.
6/7
![तर यापुढे कोणतेही सबब एकूण घेणार नाही, थेट कारवाई करू असा दमही भरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/9325a1ad0f3071da946bd202510fa1eed07f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर यापुढे कोणतेही सबब एकूण घेणार नाही, थेट कारवाई करू असा दमही भरला.
7/7
![त्यामुळे तुकाराम मुंडेंचा दौरा अन् आरोग्य यंत्रणेचे 'ऑपरेशन' अशी चर्चा पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/53b107f004332fe70c368516f8c1a8866a070.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे तुकाराम मुंडेंचा दौरा अन् आरोग्य यंत्रणेचे 'ऑपरेशन' अशी चर्चा पाहायला मिळाली.
Published at : 05 Nov 2022 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
टेलिव्हिजन
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion