पाणबुडी 'वागीर' च्या सागरी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर वागीर पाणबुडी याच वर्षी नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे
2/5
प्रोजेक्ट 75, यार्ड 11879, भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील पाचव्या पाणबुडीने 1 फेब्रुवारी तिच्या सागरी चाचण्या सुरू केल्या आहेत
3/5
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) च्या कान्होजीआंग्रे वेट बेसिनमधून 20 नोव्हेंबर रोजी पाणबुडीला लॉन्च करण्यात आले. कार्यान्वित झाल्यानंतर पाणबुडीचे नाव वागीर ठेवण्यात येणार आहे.
4/5
कोविड महामारी असूनही, MDL ने 2021 मध्ये प्रकल्पाच्या दोन पाणबुड्या डिलिव्हर केल्या आहेत
5/5
पाणबुडीला आता प्रणोदन प्रणाली, शस्त्रे आणि सेन्सर्ससह समुद्रातील सर्व यंत्रणांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.