एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : 'तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं!' महामानवांना अनोखं अभिवादन, होतंय कौतुक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/d4560005c629f59da568e6aea52f201d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
manmad babasaheb painting on bhakari
1/8
![भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन असल्याने देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन करत आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/10afcf98a5c6fa7825010ec4e3297b7100e46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिन असल्याने देशभरातील अनुयायी विविध पद्धतीने त्यांना अभिवादन करत आहेत
2/8
![बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/7b8b3376e91f49f98145489e119fd54c6448f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
3/8
![भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अनोख्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/84e9d5b56ff2f9365aea1c65e66db5bcd9538.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अनोख्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
4/8
![लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र रेखाटले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/57666bfe22d25e656708009c89d5740ca4bfc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांच्या सहीसह त्यांचे चित्र रेखाटले आहे.
5/8
![हा अनोखा प्रयोग करून डॉ. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहार यांनी अभिवादन केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/f855b2abb4b47e98ccb7862c05705e9f65da4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा अनोखा प्रयोग करून डॉ. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहार यांनी अभिवादन केले आहे.
6/8
!['आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र हे गीत बरचं गाजलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/07409eb6764bca80a6012b356dbb065c28022.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र हे गीत बरचं गाजलं होतं.
7/8
![जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या ,या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कलाशिक्षक लोहार यांनी 9 इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र काढून त्यांना अभिवादन केल्याचं सांगितलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/941da742a66dabfaa5c349a3ec63cb0e482de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या ,या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कलाशिक्षक लोहार यांनी 9 इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र काढून त्यांना अभिवादन केल्याचं सांगितलं आहे.
8/8
![लोहार यांच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/06/2a6d90130b12e0c0b271764ca06909163976c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोहार यांच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Published at : 06 Dec 2021 03:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion