एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Konkan Photo : तळकोकणातील तळकटच्या जंगलात तब्बल 150 प्रजातींचे पक्षी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/68f1467839fcdbb39184bfdd5ede0bb8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
konkan,Sindhudurg,birds,Konkan News
1/10
![महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/24e465b30865faea386c8e6eadf02a1adff88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे.
2/10
![सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकटच्या जंगल परिसरातील पक्षी सौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींना भुरळ पडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/1b65df59206472986fa635db94c1b646a62ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकटच्या जंगल परिसरातील पक्षी सौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींना भुरळ पडली आहे.
3/10
![दक्षिण भारतात आढळणारे अनेक पक्षी तळकटच्या जगलांत आपल्या नजरेस पडतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/0e83976121cbd4dd699674241b6b7f78e40e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण भारतात आढळणारे अनेक पक्षी तळकटच्या जगलांत आपल्या नजरेस पडतात.
4/10
![महाराष्ट्रात जे पक्षी नजरेसही पडत नाहीत ते पक्षी आपल्याला तळकटच्या या जगलांत भ्रमंती करताना सहज दृष्टीस पडतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/00cfe1de84b66cc3420d7b39d12302fa1399f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रात जे पक्षी नजरेसही पडत नाहीत ते पक्षी आपल्याला तळकटच्या या जगलांत भ्रमंती करताना सहज दृष्टीस पडतात.
5/10
![दुर्मिळ पक्षी ज्या पक्षांची महाराष्ट्रात फारशी नोंद नाही असे पक्षी सहजपणे तळकट भागात आपल्या नजरेस पडतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/432d58bb6382ab69ef391aec5700c29f094b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुर्मिळ पक्षी ज्या पक्षांची महाराष्ट्रात फारशी नोंद नाही असे पक्षी सहजपणे तळकट भागात आपल्या नजरेस पडतात.
6/10
![घनदाट जंगल, पक्षी, वन्य प्राणी, फुलपाखरे, साप, बेडूक अश्या असंख्य गोष्टींनी तळकट चे जंगल समृद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/d3a0c979ced34f6940a6ae627e454acb753bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घनदाट जंगल, पक्षी, वन्य प्राणी, फुलपाखरे, साप, बेडूक अश्या असंख्य गोष्टींनी तळकट चे जंगल समृद्ध आहे.
7/10
![या भागात वनमानवाचाही अधिवास असल्याचं बोललं जातं. तर वाघांसाठी अतिशय सुरक्षित जंगल म्हणून पाहिलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/8e964c0009a404db5fb69e7b962f2ddaf8445.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या भागात वनमानवाचाही अधिवास असल्याचं बोललं जातं. तर वाघांसाठी अतिशय सुरक्षित जंगल म्हणून पाहिलं जातं.
8/10
![अस्वल, बिबट्या, उतमांजर, शेखरु या जगलांत आढळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/babf2d56036f25ddf963169c55f5c9a394e7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अस्वल, बिबट्या, उतमांजर, शेखरु या जगलांत आढळतात.
9/10
![उडणारा साप, उडणारा सरडा याचाही अधिवास आढळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/bd61b160bda0ead9009e012777ea5433262ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उडणारा साप, उडणारा सरडा याचाही अधिवास आढळतो.
10/10
![महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/19/3f074112a5a9b69cc65ca833213bf068e475b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने संपन्न आणि विविध प्राणी पक्षांनी नटलेला भाग आहे.
Published at : 19 Jun 2022 02:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
महाराष्ट्र
बीड
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)