एक्स्प्लोर
Kalapurnam Tirth Dham : बिनखांबी रंगमंडप, संगमरवरी वास्तू; नाशिकच्या देवळालीमधील कलापूर्णम तीर्थधाम भाविकांसाठी खुलं
Kalapurnam Tirth Dham : धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सौंदर्यात आणखी भर पाडणारी एक वास्तू देवळाली कॅम्प परिसरात उभी राहिली आहे. ही वास्तू म्हणजे कलापूर्णम तीर्थधाम.
Nashik Kalapurnam Tirth Dham
1/10

धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सौंदर्यात आणखी भर पाडणारी एक वास्तू देवळाली कॅम्प परिसरात उभी राहिली आहे.
2/10

ही वास्तू म्हणजे कलापूर्णम तीर्थधाम आणि देशभरात ही वास्तू चर्चेचा विषय ठरत आहे.
Published at : 24 Feb 2023 12:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























