एक्स्प्लोर
Photo : उद्योगपती गौतम अदानींनी घेतली राज ठाकरेंची भेट
उद्योगपती गौतम अदानी यांनी मनसे अध्यक्ष रा ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली आहे.
gautam adani and raj Thackeray
1/8

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतलीय.
2/8

गौतम अदानी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी गेले होते.
Published at : 10 Jan 2023 09:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























