एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Samruddhi Mahamarg Highway Accident: आरोपीला घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात, महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू,
Samruddhi Mahamarg Highway Accident : हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.
![Samruddhi Mahamarg Highway Accident : हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील
महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/3663f522d59e0c901edc1c39fa60f1d3168275105662994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Samruddhi Mahamarg Highway Accident
1/10
![समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) संख्या देखील वाढली आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/eded7b47e1339442802f22f4596a0d263e9e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) संख्या देखील वाढली आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
2/10
![आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/2ab79f7e2e1e0cec6a14cc2e71403b18cf95c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले
3/10
![या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/6e530c8643512db8b89915e30a145a382de2a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे.
4/10
![परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलिस समृद्धी महामार्गाने जात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/eded7b47e1339442802f22f4596a0d26d2b56.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलिस समृद्धी महामार्गाने जात होते.
5/10
![दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/720f3c48792c8acb5b277d1dc36fb5f359b3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले
6/10
![या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/13951f3937665afdc9f7823d606da97486486.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
7/10
![या गंभीर अपघातात वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/59b2900aa03cb2182a51cdb520b535b6a61f5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गंभीर अपघातात वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
8/10
![अपघातात हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षकांचा मृत्यू,पोलीस वाहनातील इतर चार जण जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/c00b57557743e709b8b96933432e0dfa3bf4c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातात हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षकांचा मृत्यू,पोलीस वाहनातील इतर चार जण जखमी
9/10
![जखमींना उपाचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले, परभणीहून नागपूर मार्गे हरियाणाला चालले होते पोलिस वाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/9eb60bc8bf2b004e4db7d1cc0d5f1d8c56c90.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमींना उपाचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले, परभणीहून नागपूर मार्गे हरियाणाला चालले होते पोलिस वाहन
10/10
![समृद्धी महामार्गावर मागील काही दिवसात सातत्याने अपघात होत असल्याने चिंता वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/2ab79f7e2e1e0cec6a14cc2e71403b185bad0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्गावर मागील काही दिवसात सातत्याने अपघात होत असल्याने चिंता वाढली आहे.
Published at : 29 Apr 2023 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion