एक्स्प्लोर

E vehicle PHOTO: पर्यावरणासाठी औरंगाबादकरांचं महत्वाचं पाऊल; ई व्हेईकल खरेदीचा विक्रम! 

E vehicle: Mission Green Mobility New record

1/9
उद्योग नगरी आणि पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादमध्ये एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केला होता. यामुळं औरंगाबादची वेगळी ओळख जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली.

2/9
याच ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आता एकाच वेळी जवळपास 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा विक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे. काल यातील 101 गाड्या औरंगाबादकरांना वितरित करण्यात आल्या.

3/9
एकाच वेळी दीडशे मर्सिडीज औरंगाबादकरांनी खरेदी केल्या आणि याची चर्चा जगभर झाली. आता एकाच वेळी 101 इलेक्ट्रिक चार चाकी गाड्या विकत घेत नवा विक्रम केला आहे. पर्यावरणपूरक अशा ई व्हेईकल खरेदी करण्याचा मुख्य उद्देश आहे मिशन ग्रीन मोबिलीटी.

4/9
औरंगाबादमध्ये उद्योजक केवळ चार चाकी वाहनंच नाही तर इलेक्ट्रिकलची वेगवेगळी वाहनं खरेदी करणार आहेत. यामध्ये बस, टू व्हीलर, तीन चाकी गाड्यांचा देखील समावेश आहे.

5/9
यात 1 हजार ई टू व्हीलर, 500 तीन चाकी मालवाहू आणि प्रवासी गाड्या, 250 वेगवेगळ्या कंपन्यांच्या फोर व्हीलर आणि 50 बसचा समावेश आहे.

6/9
देशात ई व्हेईकल वाढाव्यात म्हणून इलेक्ट्रिकल वाहनांना देण्यात येणारी सबसिडीची योजना मार्चच्या शेवटापर्यंत वाढविण्यात आली आहे.

7/9
 वाहन खरेदी करण्याबाबत बँकांकडून  काही कर्ज उपलब्ध करून देता येतेय का? याबाबतची चाचपणी सुरू असून काही बँका कर्ज देण्यासाठी देखील तयार आहेत.

8/9
औरंगाबाद येथील उद्योजकांनी केलेला हा विक्रम औरंगाबाद पुरता मर्यादित नाही तर मराठवाड्यातही पोहोचवायचा आहे.

9/9
औरंगाबाद शहराने अनेकदा सामुहिक प्रयत्नातून आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद आणि मराठवाडा विभागातील जबाबदार नागरिक आपले शहर स्मार्ट बनविण्याच्या दिशेने छोट्या पावलांसह शहरांमध्ये स्वच्छ आणि हरित आपले योगदान देऊ इच्छित आहेत हे विशेष.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?

Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका

कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!

Embed widget