एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jejuri Khanderaya | जेजुरीच्या खंडेरायाला द्राक्षांची आरास, पहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/abe4ab83d20e8667a6fb32b111f0eed9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
khandoba
1/7
![जेजरीचा खंडेरायाला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/a642f3bc6e37dc712c3aa97a4cac43083010e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजरीचा खंडेरायाला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.
2/7
![जेजुरीच्या खंडेरायाला आज द्राक्षांची आरास करण्यात आलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/43703f1a3eb31d6d483066e6d7113f4dee70a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीच्या खंडेरायाला आज द्राक्षांची आरास करण्यात आलीय.
3/7
![पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी संभाजी देशमुख आणि अशोक देशमुख यांनी खंडेरायाच्या चरणी ही द्राक्षे अर्पण केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/658aef0e4d8beb7abf2c804148872a6735c90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी संभाजी देशमुख आणि अशोक देशमुख यांनी खंडेरायाच्या चरणी ही द्राक्षे अर्पण केली.
4/7
![देशमुख यांनी आपल्या शेतातील ही द्राक्षे खंडेरायाच्या चरणी अर्पण केली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/7e7bba8339babece53af9c1c373425866d6b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशमुख यांनी आपल्या शेतातील ही द्राक्षे खंडेरायाच्या चरणी अर्पण केली आहेत.
5/7
![देशमुख यांनी खंडेरायावर श्रद्धा असल्याने आज 501 किलो द्राक्षाची आरास केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/501bac37cd36457049af1d88a8f2a991044e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशमुख यांनी खंडेरायावर श्रद्धा असल्याने आज 501 किलो द्राक्षाची आरास केली होती.
6/7
![ही द्राक्षांची सजावट जेजुरी गडाचे मानकरी मयूर केंजळे यांनी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/a3ad2704bce028814238a78457cd805e0e822.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही द्राक्षांची सजावट जेजुरी गडाचे मानकरी मयूर केंजळे यांनी केली.
7/7
![खंडेरायाला नेहमीच त्यांचे भक्तगण वेगवेगळ्या फळांची आरास करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/14/bb1b970d0cf29985867f2b75d46c1ffdaae46.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खंडेरायाला नेहमीच त्यांचे भक्तगण वेगवेगळ्या फळांची आरास करत असतात.
Published at : 14 Apr 2021 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)