एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा वाशिम जिल्ह्यात; आबालवृद्धांसोबत राहुल गांधी यांनी साधला संवाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून वाशिम जिल्ह्यात आहे. यात्रे दरम्यान लोकांनी राहुल यांच्याशी संवाद साधला.
![काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून वाशिम जिल्ह्यात आहे. यात्रे दरम्यान लोकांनी राहुल यांच्याशी संवाद साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/e56cc2e1c019581bc8b804c6645efbfd1668584594123290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा वाशिम जिल्ह्यात; आबालवृद्धांसोबत राहुल गांधी यांनी साधला संवाद
1/10
![काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या वाशिम जिल्ह्यात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/6fa3fba4da9fc1728c565eec578f3c6287112.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या वाशिम जिल्ह्यात आहे.
2/10
![या यात्रेत त्यांच्यासोबत स्थानिक नेत्यांसह काँग्रेसचे राज्याचे नेतेदेखील सहभागी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/50329e4ae65cab2e3437d1879dfcdb332d058.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यात्रेत त्यांच्यासोबत स्थानिक नेत्यांसह काँग्रेसचे राज्याचे नेतेदेखील सहभागी झाले आहेत.
3/10
![राहुल गांधी यांचे लोकांकडून, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे. यावेळी पारंपरीक पगडी राहुल यांनी परिधान केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/877a8a86f2ee283d95b73da5603f45c84b797.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांचे लोकांकडून, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे. यावेळी पारंपरीक पगडी राहुल यांनी परिधान केली होती.
4/10
![काही तरुणांनी राहुल गांधी यांच्यासमोर आपला फिटनेसचा दम दाखवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/1a2f08f9f16b7c064c088232324781e7981f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही तरुणांनी राहुल गांधी यांच्यासमोर आपला फिटनेसचा दम दाखवला.
5/10
![भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी लहान मुलांशी संवाद साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/0e98e5f7679ec2d1dd6d21fdaa3eda301de0a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
6/10
![भारत जोडो यात्रेत असे काही निरागस क्षण समोर येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/38d8b246eebb706c987b39baba20f7189e8f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेत असे काही निरागस क्षण समोर येतात.
7/10
![यात्रे दरम्यान, काहींना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/d3a1219bc7cca6b2c988142305f858bfa6c4c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रे दरम्यान, काहींना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते.
8/10
![काही जवानांनीदेखील राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधत यात्रेत सहभाग घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/049046cc4e7e7d0dce0f4706d03f3edbe74a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही जवानांनीदेखील राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधत यात्रेत सहभाग घेतला.
9/10
![भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे सामान्य लोकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/c95b7b9001dbea89eebcb4b113e4294c0eafa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे सामान्य लोकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
10/10
![राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद लाभत असून आज रात्री अकोला जिल्ह्यात यात्रा प्रवेश करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/f7b98979712d833d7859c5c74397ad46dfd03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद लाभत असून आज रात्री अकोला जिल्ह्यात यात्रा प्रवेश करणार आहे.
Published at : 16 Nov 2022 01:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)