एक्स्प्लोर
Weather : थंडीनंतर आता राज्यात पडणार पाऊस
Maharashtra Weather News
1/10

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर आहे. अशातच हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे.
2/10

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं (Meteorology Department) वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
3/10

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
4/10

गुरुवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
5/10

29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गुरुवारी (26 जानेवारी) वर्तवला होता.
6/10

राज्यात सातत्यानं वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा (Cold Weather) जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे.
7/10

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
8/10

बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांवर विविध रोगांचा परिणाम होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
9/10

राज्यात सातत्यानं हवामान बदलत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहेत. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.
10/10

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं (Meteorology Department) वर्तवली आहे.
Published at : 27 Jan 2023 11:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
व्यापार-उद्योग



















