एक्स्प्लोर
Bhagwan Padmeshwar | वाशिमच्या पुरातन मंदिरातील भगवान पद्मेश्वर यांना पितळी साज!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/b61d0d9fc77a92ae45280a42f52c6657_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपादित फोटो
1/8
![वाशिमच्या पुरातन मंदिरातील भगवान पद्मेश्वर यांना संपूर्ण पितळी साजात सजवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/b53d199b744b6d108478d7742092363bbfae0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिमच्या पुरातन मंदिरातील भगवान पद्मेश्वर यांना संपूर्ण पितळी साजात सजवण्यात आला आहे.
2/8
![वाशिम येथे राजा वाकाटकच्या काळातील हे पुरातन पद्मेश्वर मंदिर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/a5ea9e94aa8c31a1cb6a62cf53802a6c90777.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिम येथे राजा वाकाटकच्या काळातील हे पुरातन पद्मेश्वर मंदिर आहे.
3/8
![पद्मेश्वर मंदिराजवळ एक पद्मतीर्थ तलाव असून या तलावात अस्थी विसर्जन केल्या जाते इतकं पवित्र हे संस्थान आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/fc0d3528eeac492c0bcb51294e0f3c30030a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मेश्वर मंदिराजवळ एक पद्मतीर्थ तलाव असून या तलावात अस्थी विसर्जन केल्या जाते इतकं पवित्र हे संस्थान आहे.
4/8
![वाशिम येथील एका स्टील व्यावसायिकांनी 5 क्विंटल पितळचा साज श्रावण सोमवार निमित्ताने दिला आणि पद्मेश्वर शिवभक्तांच्या अथक प्रयत्नातून हे साकारण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/50b0d11e1b09d6c33483a07acaa509336b64f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिम येथील एका स्टील व्यावसायिकांनी 5 क्विंटल पितळचा साज श्रावण सोमवार निमित्ताने दिला आणि पद्मेश्वर शिवभक्तांच्या अथक प्रयत्नातून हे साकारण्यात आले.
5/8
![विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला करण्यात आलेला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/3f0d023bdd4a50a0fa3d9a940c101491269ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला करण्यात आलेला नाही.
6/8
![या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/b4887750a1365a51bfd755d56ae590366fba7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.
7/8
![कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंद आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/52e1d7f1744094af6a2e1fc3277a502c22235.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंद आहेत.
8/8
![कोरोना संकट जाऊन लवकर मंदिरं उघडी व्हावीत अशी प्रार्थना आता सर्वजण करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/17/8f3534185970fd0ff6e3c5a0e0a94da0c4abf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना संकट जाऊन लवकर मंदिरं उघडी व्हावीत अशी प्रार्थना आता सर्वजण करत आहेत.
Published at : 17 Aug 2021 04:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)