एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Maharashtra: यह फोटो कुछ कहलाता है..
Bharat Jodo Yatra Maharashtra: भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा: जयराम रमेश
1/8

राहुल गांधी यांच्या आणि काँग्रेसच्या कार्यशैली बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मध्ये महाराष्ट्रातील दोन नेते होते.
2/8

हा फोटो बरंच काही सांगून जातो
3/8

या दोघांपैकी पृथ्वीराज चव्हाण हे सुरुवातीपासून भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात या टप्प्यात सहभागी झाले आहेत.
4/8

काल त्यांचा आणि राहुल गांधींचा एक फोटो चित्रित झाला आहे.
5/8

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रा सुरू असून महाराष्ट्रात यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे.
6/8

ही यात्रा ‘मन की बात’ ची (Man Ki Baat) यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले.
7/8

या यात्रेची महाराष्ट्रातील पहिली पत्रकार परिषद आज पार पडली. त्यावेळी जयराम रमेश बोलत होते. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही.
8/8

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड असल्याचे त्यांनी सांगितले
Published at : 09 Nov 2022 05:01 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई
राजकारण

















