एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... दिवाळीनिमित्त विठुरायाची राऊळी सजली, आकर्षक फुलांची सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/75234419e74e707d5991caf1ace23091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_2
1/13
![आज अश्विन अमावस्या अर्थात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/23a2008842b56c27dacc28b482e50d5e6c6f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज अश्विन अमावस्या अर्थात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन.
2/13
![दिवाळीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला बीडच्या एका विठ्ठल भक्ताकडून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/b5c267ce5c7b7f0a4b0fa9ee9daf841eff6d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला बीडच्या एका विठ्ठल भक्ताकडून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3/13
![आज दिवाळीची पहिली अंघोळ म्हणजेच, नरकचतुर्दशी असल्यानं आजपासून विठुरायाची दिवाळी देखील सुरु झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/8ff84d2d9513afa8b6419362313dcf819e4bb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दिवाळीची पहिली अंघोळ म्हणजेच, नरकचतुर्दशी असल्यानं आजपासून विठुरायाची दिवाळी देखील सुरु झाली आहे.
4/13
![आज बीड येथील विठ्ठल भक्त करण हनुमंत पिंगळे यांनी ही आकर्षक फुलं सजावटीची सेवा अर्पण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/668f4012ff35374cb4e95efe8ccc3f139236a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बीड येथील विठ्ठल भक्त करण हनुमंत पिंगळे यांनी ही आकर्षक फुलं सजावटीची सेवा अर्पण केली आहे.
5/13
![या फुल सजावटीसाठी झेंडू, शेवंती, गुलछडी, विविध रंगीबेरंगी गुलाब, अँथेरियम, ऑर्केड, कामिनी, तुळस यांचा वापर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/3502bc43072877f3f5035e324dbf6602827bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फुल सजावटीसाठी झेंडू, शेवंती, गुलछडी, विविध रंगीबेरंगी गुलाब, अँथेरियम, ऑर्केड, कामिनी, तुळस यांचा वापर करण्यात आला आहे.
6/13
![या सजावटीमध्ये फुलांचे पडदे, फुलांच्या पायघड्या, फुलांचे आकाशदिवे आणि पणत्या बनविण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/22b92bb5d2388ba7f2f627d661ca2022551f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सजावटीमध्ये फुलांचे पडदे, फुलांच्या पायघड्या, फुलांचे आकाशदिवे आणि पणत्या बनविण्यात आले आहेत.
7/13
![विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी ही फुलांची आकर्षक सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/589e440639d3e19dd150de9b6d7148eff6ed1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी ही फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
8/13
![विठ्ठल मंदिर फुलांच्या गंधानं दरवळून निघालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/81e6a74461dfbd2f405639771aee396a38dc3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिर फुलांच्या गंधानं दरवळून निघालं आहे.
9/13
![(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/0333fb8089269f5a2761de8b272f618259a88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
10/13
![(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/c8c25787c8802106c7373bc8c80e27aaff7dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
11/13
![(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/3d7f969cb7839809f12ffa27601b9ab502dff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
12/13
![(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/9e9b63563f522d412b145c282701a71f2ec5b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
13/13
![(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/04/a7646d411a1f2efdcabd976a0aa2869205e22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
Published at : 04 Nov 2021 09:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)