एक्स्प्लोर
Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई, पाहा नेत्रदीपक फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/9c8815a1c5a4d787331735612b775a4e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur News,Ashadhi Wari,
1/11
![आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/e48af8cfd142021746ec21aa8d4f105b11df7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
2/11
![यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे यात्रा जरी भरणार नसली तरी मंदिर मात्र विविधरंगी दिव्याने झगमगून निघाले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/f8c147298488c14fcd916f6832072f9f69c6f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे यात्रा जरी भरणार नसली तरी मंदिर मात्र विविधरंगी दिव्याने झगमगून निघाले आहे .
3/11
![पुणे जिल्ह्यातील विनोद संपत जाधव या भक्ताने विठूरायाची राऊळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/233ff6559aa5a9f57188c3c48cba96fb19dd1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे जिल्ह्यातील विनोद संपत जाधव या भक्ताने विठूरायाची राऊळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकली आहे .
4/11
![मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्स कंपनीचे मालक विनोद जाधव यांनी सलग पाच दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकार केली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/65c03ff3cb8650613edcf6be1d5b74cce88d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्स कंपनीचे मालक विनोद जाधव यांनी सलग पाच दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकार केली आहे .
5/11
![विठ्ठल मंदिराचे महाद्वार , रुक्मिणी द्वार , पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/35b90a55862f8b03580a836b4253f2fb077e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिराचे महाद्वार , रुक्मिणी द्वार , पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली आहे.
6/11
![याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर , तुकाराम भवन , दर्शन मंडप देखील या रोषणाईने उजळून गेला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/18d04f05d4417215ad48654b769a7132166cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर , तुकाराम भवन , दर्शन मंडप देखील या रोषणाईने उजळून गेला आहे
7/11
![मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/7067486881565e7309aee7934aa2cad21d656.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाई केली आहे.
8/11
![विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/667c129c5ea5d07e88e7e9564544d26a606df.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे
9/11
![नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने LED दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/ac12da2836196212193788526cec06f8d24e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने LED दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई केली आहे.
10/11
![दिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/92f42fb4748d14467a0b6e94117a73aa74c42.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे .
11/11
![आषाढी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांनी पंढरपुरात येऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीत थोडी सुधारणा करण्यात आली असून आता १७ जुलै ऐवजी १८ जुलैपासून संचारबंदी अमलात येणार असून पंढरपूर शेजारील गोपाळपूर वगळता इतर ९ गावांची संचारबंदी २२ जुलै रोजी संपणार आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/17/cca192be26d5ebdfb1bae73b64dc385a76546.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांनी पंढरपुरात येऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीत थोडी सुधारणा करण्यात आली असून आता १७ जुलै ऐवजी १८ जुलैपासून संचारबंदी अमलात येणार असून पंढरपूर शेजारील गोपाळपूर वगळता इतर ९ गावांची संचारबंदी २२ जुलै रोजी संपणार आहे .
Published at : 17 Jul 2021 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)