एक्स्प्लोर
Meme Competition : एबीपी माझाच्या मीम्स स्पर्धेचा निकाल जाहीर, भन्नाट मीम्स पाहून पोट धरुन हसाल!
Photo
1/4

एबीपी माझाकडून यंदा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मीम स्पर्धेचे देखील निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार अनिकेत मेढेकर यांना देण्यात आला आहे. या मीममध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ड्रेसिंग सेन्सवर भाष्य करण्यात आलं आहे. प्रियांकाच्या अवताराचा संदर्भ मीमरनं म्हातारीच्या गोष्टीशी लावला आहे.
2/4

मीम स्पर्धेचे द्वितीय पुरस्कार ऋतुजा पाटील यांना मिळाला आहे. यात पेट्रोल दरवाढीवर भाष्य करण्यात आलं असून नाना पाटेकर यांचे दोन फोटो वापरत भन्नाट पद्धतीनं दरवाढीवर भाष्य केलंय.
Published at : 20 Mar 2021 12:37 PM (IST)
आणखी पाहा























