एक्स्प्लोर
PHOTO : राज्यातील 7000 निवासी डॉक्टर संपावर, काय आहेत मागण्या?
विविध प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी राज्यभरातील 7000 निवासी डॉक्टर संपावर आहेत. काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या?
Resident Doctors Strike
1/9

विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचा हत्यार उगारलं आहे.
2/9

रुग्णालयातील इमर्जन्सी सेवा वगळता इतर सेवा देताना काम बंद आंदोलन करत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे
Published at : 02 Jan 2023 09:57 AM (IST)
आणखी पाहा























