एक्स्प्लोर
Latur News : लातूरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज गोलाईतला आकर्षक विद्युत रोषणाई, जगदंबी देवीच्या मंदिरालाही सजावट
Latur News : लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज गोलाईत रोषणाई करण्यात आली आहे .

Latur News
1/9

गंज गोलाईच्या मुख्य इमारतीच्या मध्यभागी जगदंबा देवीचे मंदिर आहे .
2/9

शहरातील सोळा मुख्य रस्ते गंज गोलाई येथे एका सेंटर वर येऊन मिळतात .
3/9

गंजगोलाईच्या जागी पुर्वी अष्टभुजा देवीची छोटीशी मूर्ती होती .
4/9

सन 1968 ला श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने पहिल्या सार्वजनिक उत्सवाची स्थापना केली.
5/9

त्यानंतर ऑक्टोबर 1989 मध्ये या मूर्तीची गंजगोलाईच्या मध्ये गोलाकार पद्धतीने ( शैलीने ) मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
6/9

या मंदिराला फक्त गर्भगृह असून त्यात चार नक्षीदार खांब आहेत.
7/9

90 सेंमी उंचीची जगदंबा विराजमान असून डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे.
8/9

लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या मंदिराकडे भाविकांची कायमच गर्दी पाहायला मिळते.
9/9

नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
Published at : 22 Oct 2023 07:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
