एक्स्प्लोर
Latur News: लातूर जिल्ह्यात गणरायाचे जल्लोष आगमन, हेलिकॉप्टरमधून गणरायावर पुष्पवृष्टी
Latur Ganeshotsav: गणरायाच्या आगमनाचा जल्लोष आज लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळाले (ड्रोन कॅमेरा सौजन्य -लकी गहेरवार)

latur News
1/9

घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तरुणांचा ओढा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे दिसून आला
2/9

दुपारी चारनंतर मानाच्या गणेश मंडळात गजाननाच्या आगमनासाठी लगबग पाहायला मिळाली.
3/9

अनेक मंडळाने यावर्षी भव्य आणि आकर्षक गणेश मूर्तीचे देखावे तयार केले आहेत.
4/9

संकल्प प्रतिष्ठान संचलित विश्वाचा राजा गणपती मंडळ गणरायाचे आगमन अतिशय थाटात आणि जल्लोषात झालं.
5/9

गणपतीच्या आगमनाबरोबरच हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती आल्यानंतर अनेक क्रेनमधून गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
6/9

लातूरमधील मोठी आणि नावाजलेल्या गणेश मंडळाचे गणेश मूर्तीचे आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर जल्लोषात स्वागत झाले
7/9

यावेळी ढोल ताशाचा गजर आणि डीजेच्य तालावर तरुणाईने बेधुंद होत ठेका धरला होता. अनेक पारंपारिक वाद्य पथक यावेळी यात सहभागी झालेले होते.
8/9

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शहरातील सर्व मोठा गणेश मंडळाचे आगमन झालेलं पाहायला मिळालं.
9/9

या सर्व जल्लोषाची ही काही क्षणचित्रे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपली आहेत
Published at : 20 Sep 2023 08:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
