एक्स्प्लोर
In Photos Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंच आतून आहे तरी कसं? अत्याधुनिक कोर्ट रुमची पहिली झलक
Kolhapur Circuit Bench: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमुळे कोल्हापूर सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे न्यायासाठी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.
In Photos Kolhapur Circuit Bench
1/10

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आज लोकार्पण होत आहे.
2/10

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे.
3/10

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह सहा जिल्ह्यातील वकीलही उपस्थित असणार आहेत.
4/10

सीपीआरसमोर दीडशे वर्ष जुन्या इमारतीमध्ये सर्किट बेंच सुरु होत आहे.
5/10

गेल्या 25 दिवसांत इमारतीचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे.
6/10

संपूर्ण इमारतीचे नुतनीकरण करण्यात आलं आहे.
7/10

अत्याधुनिक पद्धतीने कोर्ट रुम तयार करण्यात आल्या आहेत.
8/10

बाजूला असलेल्या क्रांती उद्यानामध्ये कारंजा कार्यरत करण्यात आला आहे.
9/10

न्यायालयाचा संपूर्ण परिसर नो पार्किंग झोन आणि नो हाॅकर्स झोन करण्यात आला आहे.
10/10

आज लोकार्पण झाल्यानंतर उद्यापासून (18 ऑगस्ट) प्रत्यक्ष कामाकाजाला सुरुवात होणार आहे. यासाठी खटलेही वर्ग करण्यात आले आहेत.
Published at : 17 Aug 2025 01:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























