एक्स्प्लोर
Kolhapur News: पुरोगामी कोल्हापूर पुरोगामीच राहणार, शिव शाहूंचा विचार अन् एकोप्याचा हुंकार; सद्भभावना रॅलीतून समतेचा जागर
राज्याला पुरोगामी वारसा देणाऱ्या कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Kolhapur News
1/13

महापुरुषांच्या घोषणा तसेच जगात भारी, आम्ही कोल्हापुरी अशा मजकुराच्या परिधान केलेल्या टोप्या आणि सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देत कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली.
2/13

रविवारी सायंकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी झाले आणि सामाजिक ऐक्याचा नारा बुलंद केला.
Published at : 26 Jun 2023 12:39 PM (IST)
आणखी पाहा
























