एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rajarshi Shahu Maharaj: राजर्षी शाहू महाराज चरित्र आता रशियन, इटालियन भाषेत प्रकाशित होणार
शाहू महाराजांचे आतापर्यंत मराठी, कोकणी, कन्नड, तेलगू, उर्दू आणि गुजराती या भारतीय भाषांमध्ये तर इंग्रजी आणि जर्मन या विदेश भाषांमध्येही चरित्र प्रकाशित झाले आहे.
![शाहू महाराजांचे आतापर्यंत मराठी, कोकणी, कन्नड, तेलगू, उर्दू आणि गुजराती या भारतीय भाषांमध्ये तर इंग्रजी आणि जर्मन या विदेश भाषांमध्येही चरित्र प्रकाशित झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/556bc788ceb41ab76fa62d09215e2e451683203272155736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rajarshi Shahu Maharaj
1/9
![इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित लोकराजा शाहू महाराजांचे जीवनचरित्र आता रशियन आणि इटालियन भाषेत प्रकाशित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/447a5097171d631f448e292d311c080300d97.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित लोकराजा शाहू महाराजांचे जीवनचरित्र आता रशियन आणि इटालियन भाषेत प्रकाशित होणार आहे.
2/9
![आतापर्यंत सहा भारतीय भाषांमध्ये आणि दोन विदेशी भाषांमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/879f2285f6f724324d00ea56f8186a294589a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत सहा भारतीय भाषांमध्ये आणि दोन विदेशी भाषांमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले आहे.
3/9
![डॉ. पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने शाहू चरित्र भारतीय सर्व भाषांमध्ये आणि विदेशी मुख्य भाषांमध्ये प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/c5b995f07c1fa08b9d4f80f148a872b3ca433.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने शाहू चरित्र भारतीय सर्व भाषांमध्ये आणि विदेशी मुख्य भाषांमध्ये प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता.
4/9
![आतापर्यंत मराठी, कोकणी, कन्नड, तेलगू, उर्दू आणि गुजराती या भारतीय भाषांमध्ये तर इंग्रजी आणि जर्मन या विदेश भाषांमध्येही हे चरित्र प्रकाशित झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/611dbf7e897f30595d1f7a61bab46c940a189.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत मराठी, कोकणी, कन्नड, तेलगू, उर्दू आणि गुजराती या भारतीय भाषांमध्ये तर इंग्रजी आणि जर्मन या विदेश भाषांमध्येही हे चरित्र प्रकाशित झाले आहे.
5/9
![या ग्रंथाचा रशियन अनुवाद डॉ. मेघा पानसरे आणि प्रा. तत्याना बिकवा यांनी केला आहे. इटालियन अनुवाद डॉ. अलेस्सांद्रा कोन्सोलारो यांनी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/712142e8b7b7cedb9c2e8992b45b96c834050.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ग्रंथाचा रशियन अनुवाद डॉ. मेघा पानसरे आणि प्रा. तत्याना बिकवा यांनी केला आहे. इटालियन अनुवाद डॉ. अलेस्सांद्रा कोन्सोलारो यांनी केला आहे.
6/9
![प्रा. तत्याना बिकवा यांचे हे अनुवादाचे काम पूर्ण झाल्यानंतर निधन झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/7e0e03c2bfdbe3f014d9c2a90d6ea228c2c28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रा. तत्याना बिकवा यांचे हे अनुवादाचे काम पूर्ण झाल्यानंतर निधन झाले आहे.
7/9
![या दोन्ही भाषांतरित ग्रंथांचे प्रकाशन शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या समारोपादिवशी शनिवारी 6 मे रोजी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/e13fb055a149bfaabf1d8058d5d4fa1776c04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दोन्ही भाषांतरित ग्रंथांचे प्रकाशन शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीच्या समारोपादिवशी शनिवारी 6 मे रोजी होणार आहे.
8/9
![शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/faf6290eb5f477018d97d6603f1d133f8c0fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
9/9
![सकाळी अकरा वाजता शाहू सिनेट सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/b61f6d578e38307b4bf3f12efc7c73c12a757.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी अकरा वाजता शाहू सिनेट सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
Published at : 04 May 2023 07:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion