एक्स्प्लोर
Kolhapur Weather Update : भर उन्हाळ्यात कोल्हापुरात राजाराम बंधारा पाण्याखाली; पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
Kolhapur Weather Update : जून महिन्याच्या अखेरीस राजाराम बंधारा पाण्याखाली जात असतो, मात्र यावेळी मे महिन्यामध्येच हा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
Kolhapur Weather Update
1/10

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे.
2/10

सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 17 फूट इतकी आहे
Published at : 24 May 2025 11:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
कोल्हापूर
महाराष्ट्र























