एक्स्प्लोर
Kolhapur News: पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेताच्या बांधावर; भर पावसात चिखलगुट्टा करत भात रोपांची लागण
Guardian Minister Prakash Abitkar: नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही उपक्रम राबवण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
Guardian Minister Prakash Abitkar on the farm
1/7

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत "एक दिवस, माझ्या बळीराजासाठी" उपक्रम राबवण्यात येत आहे.
2/7

आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
Published at : 05 Jul 2025 03:47 PM (IST)
Tags :
Kolhapurआणखी पाहा























