एक्स्प्लोर
Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी सीएम चंद्राबाबू नायडू अंबाबाईच्या भेटीला; आंध्रच्या राजकारणावर काय म्हणाले?
Chandrababu Naidu : माजी सीएम चंद्राबाबू नायडू यांनी देशात एनडीएसाठी लाट असल्याचा दावा करतानाच आंध्र प्रदेश राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
Chandrababu Naidu
1/10

आंध्र प्रदेशचे माजी सीएम चंद्राबाबू नायडू आज करवीर निवासिनी अंबाबाईच्या भेटीला पोहोचले.
2/10

अंबाबाई मंदिरात आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी सपत्नीत अंबाबाई देवीची पंधरा ते वीस मिनिटं पूजा केली.
3/10

यावेळी चंद्राबाबू नायडू यांचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
4/10

मंदिरात देवीचे दर्शन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
5/10

मोदी इज व्हेरी गुड, देशात सध्या मोदींचा मूड असल्याचे चंद्राबाबू नायडू म्हणाले.
6/10

एनडीएसाठी देशांमध्ये सर्वात सकारात्मक वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
7/10

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 400+ जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला.
8/10

आंध्र प्रदेश राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
9/10

चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्ये सहभागी आहे.
10/10

आंध्र विधानसभा आणि 25 लोकसभा जागांवर एकाचवेळी मतदान झालं आहे.
Published at : 16 May 2024 01:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























