एक्स्प्लोर
Rajaram Sakhar Karkhana : चर्चा तर होणारच! 'राजाराम' कारखान्याची सभा सुरू होण्यापूर्वीच 'मंजूर'चे फलक झळकले
Rajaram sakhar karkhana : राजाराम कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आणखी 44 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, सभा सुरु होण्यापूर्वीच सभेत मंजूरचे फलक झळकल्याने चर्चा रंगली.

Rajaram Sakhar Karkhana
1/8

कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची (Rajaram Sakhar Karkhana) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे.
2/8

सभेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जय्यत तयार करण्यात आली आहे.
3/8

त्यामुळे गोकुळनंतर आता कारखान्याच्या सभेतही सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गट आमने सामने येणार आहेत.
4/8

आजच्या सभेमध्ये सर्वात मोठा मुद्दा असणार आहे तो कारखान्याच्या पोटनियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव आहे.
5/8

कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आणखी 44 गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
6/8

मात्र, सभा सुरु होण्यापूर्वीच सभेत मंजूरचे फलक झळकल्याने चर्चा रंगली
7/8

कार्यक्षेत्र वाढवण्याला विरोधी सतेज पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
8/8

वाढीव कार्यक्षेत्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे.
Published at : 29 Sep 2023 11:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
