एक्स्प्लोर

Google Doodle : 'Father of Judo' म्हणून ओळखले जाणारे जिगोरो यांची जयंती; कोण होते Kano Jigoro?

(Photo:wikimedia)

1/8
Google नं प्राध्यापक Kano Jigoro यांना त्यांच्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. जपानचे 'Father of Judo' म्हणून ओळखले जाणारे जिगोरो यांच्या जयंती निमित्त गूगलनं डूडल तयार करुन सन्मानित केलं आहे.  (Google Doodle)

2/8
कानो यांचा जन्म 1860 मध्ये मिकेजमध्ये झाला होता. ते 11 वर्षांचे असताना आपल्या वडिलांसोबत टोकियोला गेले होते. (Google Doodle)

3/8
शाळेत असताना त्यांना अनेक विपरित परिस्थितींचा सामना करावा लागला होता. आपली ताकद वाढवण्यासाठी त्यांनी Jujutsu च्या मार्शल आर्टचा अभ्यास करण्याचा निश्चय करण्यात आला होता.  (Google Doodle)

4/8
टोकियो विश्वविद्यालयात विद्यार्थी दशेत असताना त्यांना एक व्यक्ती भेटली. ज्यांनी त्यांना Jujutsu master and former samurai Fukuda Hachinosuke शिकवलं.  (Google Doodle)

5/8
जेव्हा जिगोरो यांनी सर्वश्रेष्ठी प्रतिद्वंद्वीला पराभूत करण्यासाठी Jujutsu स्पॅरिंग मॅच दरम्यान एक पश्चिमी कुस्तीच्या डावाचा वापर केला, (Google Doodle)

6/8
तेव्हा मार्शल आर्ट Jujutsu पासून वेगळं झालं. यापूर्वी Jujutsu यांना एकापेक्षा एक वरचढ डावांचा कुस्तीत समावेश करण्यासाठी ओळखलं जातं.  (Google Doodle)

7/8
सन 1882 मध्ये जिगोरो यांनी आपली एक मार्शल आर्ट जिम Dojo सुरु केली होती. ज्याचं संस्थान टोकियोतील कोडोकन होतं. इथे त्यांनी अनेक वर्ष जुडोची नवी तंत्र, पद्धत विकसित केली. त्यानी 1893 मध्ये महिलांचाही या खेळात समावेश केला होता.  (Google Doodle)

8/8
1909 मध्ये कानो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिले आशियाई सदस्य बनले आणि 1960 मध्ये जुडोला अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली.  (Google Doodle)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget