एक्स्प्लोर
Jalgaon Siddhi Mahaganpati : जळगावात देशातील सर्वात उंच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
जळगाव जिल्ह्यातश्री सिद्धी महागणपती भव्य असं देवस्थान उभारण्यात येत आहे. याठिकाणी तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Siddhi Mahaganpati Jalgaon
1/9

जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने श्री सिद्धी महागणपतीचं भव्य देवस्थान उभारण्यात येत आहे.
2/9

या ठिकाणी देशात कुठेही नाही, एवढी तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
Published at : 09 Feb 2023 12:59 PM (IST)
आणखी पाहा























