एक्स्प्लोर
Wrestler's Protest: जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंचा सराव अभ्यास!
Wrestler's Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तापटूंचं पुन्हा आंदोलन सुरु आहे (PTI)
Wrestler's Protest
1/9

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिन्यांपूर्वी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. (PTI)
2/9

जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूं सोबत आज विनेश फोगाट, संगीता फोगा सराव अभ्यास करताना पाहायला मिळालं (PTI)
Published at : 26 Apr 2023 02:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
विश्व
महाराष्ट्र
भारत























