एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : लाल मेहंदी, लाल बांगड्या, लालच बनारसी साडी अन अप्सरेच्या गालावर लाली!
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचे बनारसी साडीतले फोटो शेअर केले आहेत.
Sonalee Kulkarni
1/8

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे लगीनसराईतले काही फोटो शेअर केले आहेत.
2/8

तिच्या लाल बनारसी साडीत सोनालीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.
Published at : 17 Dec 2024 06:11 PM (IST)
आणखी पाहा























