एक्स्प्लोर
हिवाळी अधिवेशनाची सांगता, बहुमताच्या जोरावर दडपून टाकल्याचा विरोधकांचा सरकारवर आरोप...
(Photo :@ANI/Twitter)
1/7

हिवाळी अधिवेशनाची सांगता (Photo :@ANI/Twitter)
2/7

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता (Photo :@ANI/Twitter)
3/7

अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या दालनात केंद्रीय मंत्र्यांची बैठक (Photo :@ANI/Twitter)
4/7

विरोधकांनी गोंधळ घालून दिवस वाया घालवले, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचा आरोप (Photo :@ANI/Twitter)
5/7

बहुमताच्या जोरावर सरकारने विरोधकांना दडपून टाकले, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा आरोप (Photo :@ANI/Twitter)
6/7

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट (Photo :@ANI/Twitter)
7/7

हिवाळी अधिवेशनात आम्हाला बेरोजगारी आणि महागाईवर चर्चा हवी होती, पण ती झाली नाही : मल्लिकार्जून खर्गे (Photo :@ANI/Twitter)
Published at : 22 Dec 2021 07:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















