एक्स्प्लोर
एअर इंडिया एका नव्या वादाचं केंद्र, जाणून घ्या काय आहे प्रकरण
एअर इंडिया...सध्या एका नव्या वादाचं केंद्र ठरलंय.अमेरीकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिलासह प्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती.
![एअर इंडिया...सध्या एका नव्या वादाचं केंद्र ठरलंय.अमेरीकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिलासह प्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2016/06/27171626/air-india-planes.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
air india
1/10
![एअर इंडिया...सध्या एका नव्या वादाचं केंद्र ठरलंय.अमेरीकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिलासह प्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती. त्याच प्रवाशाचं नाव आहे..शंकर मिश्रा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/e731aa24a607376597fd71d1fecf73568a483.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एअर इंडिया...सध्या एका नव्या वादाचं केंद्र ठरलंय.अमेरीकेहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिलासह प्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती. त्याच प्रवाशाचं नाव आहे..शंकर मिश्रा...
2/10
![शंकर मिश्रा... हा व्यक्ती मुंबईचा रहिवासी असून..पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी मिश्राविरोधात लुकआऊट नोटीस जारी केलाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/71eabca2ef7d52fc501f3e79b9ff0b2bf5d4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शंकर मिश्रा... हा व्यक्ती मुंबईचा रहिवासी असून..पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी मिश्राविरोधात लुकआऊट नोटीस जारी केलाय
3/10
![26 नोव्हेंबरला शंकर मिश्रा एका ज्येष्ठ महिला सहप्रवासीवर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करतो.. आणि त्यानंतर महिलनेनं तक्रार केली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/d4aa8be1a479e33a848b4e90b55899ee08f0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
26 नोव्हेंबरला शंकर मिश्रा एका ज्येष्ठ महिला सहप्रवासीवर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करतो.. आणि त्यानंतर महिलनेनं तक्रार केली..
4/10
![एस. मिश्रा हा मुंबईचा रहिवासी आहे. मुंबईतील काही ठिकाणी दिल्ली पोलिसांकडून आपली टीम पाठवण्यात आली मात्रतो फरार होता. आमची टीम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/3fd3d0e9f943888205bf2c902f6d517f0a33a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एस. मिश्रा हा मुंबईचा रहिवासी आहे. मुंबईतील काही ठिकाणी दिल्ली पोलिसांकडून आपली टीम पाठवण्यात आली मात्रतो फरार होता. आमची टीम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.
5/10
![दुसरीकडे एअर इंडियानंही आरोपी प्रवाशावर बंदी घातली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/62f0957ce23632e82632533ffef631a247bfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे एअर इंडियानंही आरोपी प्रवाशावर बंदी घातली..
6/10
![त्याच दरम्यान आरोपी प्रवासी मिश्रांनी सहप्रवाशी महिलेशी संपर्क साधला..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/59b8cd80617149e23599023156e2899995b19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच दरम्यान आरोपी प्रवासी मिश्रांनी सहप्रवाशी महिलेशी संपर्क साधला..
7/10
![त्यांनी काही पैसे देवू केले..शिवाय, विमानत खराब झालेले कपडेही धुवून परत केले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/60d63c3ae9fad40e20efd6a4a88febc2c9a80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी काही पैसे देवू केले..शिवाय, विमानत खराब झालेले कपडेही धुवून परत केले..
8/10
![तर त्याला उत्तर देत..महिलेनं सगळी रक्कम त्यांना परत केली..असं असलं तरी हे प्रकरण काही इतक्यावर संपेल असं वाटत नाहीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/41e632bd38a25aaa87e5674524e37b5d51f16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर त्याला उत्तर देत..महिलेनं सगळी रक्कम त्यांना परत केली..असं असलं तरी हे प्रकरण काही इतक्यावर संपेल असं वाटत नाहीय.
9/10
![शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/4f424b1d2fd8065cfb293d35743de9a7f0ac1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे.
10/10
![या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/c69af6c99477e4b18d50870adccaf8112a962.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
Published at : 06 Jan 2023 10:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)