एक्स्प्लोर

Mini Switzerland : भारतातील 'मिनी स्वित्झर्लंड', इथे वर्षभर बर्फात खेळण्याचा आनंद घ्या...

Travel Destinations : भारतातील औली (Auli) हे ठिकाण मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) म्हणून प्रसिद्ध आहे. मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) बाबत अधिक सविस्तर वाचा.

Mini Switzerland in India

1/11
स्वित्झर्लंडला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण, बजेटमुळे जर तुम्ही तिथे जाऊ शकत नसाल तर, तुम्ही भारतातील मिनी स्वित्झर्लंडला नक्की भेट द्या. (Image Source : istock)

2/11
भारतातील औली (Auli) हे ठिकाण मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) म्हणून प्रसिद्ध आहे. (Image Source : istock)

3/11
औली (Auli) ला मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) म्हणतात. येथे तुम्ही वर्षभर बर्फाचा आनंद घेऊ शकता. भारतातील मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) बाबत अधिक सविस्तर वाचा. (Image Source : istock)

4/11
औली (Auli) उत्तराखंडमधील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे हिमालियन स्की रिसॉर्ट आहे. इथे तुम्ही वर्षाचे बारा महिने बर्फाचा आनंद घेता येईल. (Image Source : istock)

5/11
जगातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव औली येथे आहे. 25 हजार किलोमीटर क्षमतेचा हा तलाव 2010 साली बांधण्यात आला.  (Image Source : istock)

6/11
औलीमध्ये बर्फवृष्टी नसताना या तलावाच्या पाण्यातून कृत्रिम बर्फ तयार केला जातो. बर्फ तयार करण्यासाठी इथे फ्रान्समधील कृत्रिम मशिन बसवण्यात आल्या आहेत. यामुळे तुम्ही वर्षाचे 365 दिवस इथे बर्फ पाहू शकता. (Image Source : istock)

7/11
औली अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. जंगल आणि बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणी गेल्यावर तुम्ही जणू स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचा भास होईल. (Image Source : istock)

8/11
आशियातील सर्वात लांब रोपवे तुम्हाला येथे पाहता येईल. जोशीमठ ते औली हा 4.15 किमी लांबीचा रोपवे जगभरात प्रसिद्ध आहे. (Image Source : istock)

9/11
औली येथे तुम्ही वर्षभरात कधीही जाण्याचा प्लॅन करु शकता. पण नोव्हेंबर ते मार्च दरम्यानचा काळ येथे सुट्ट्या घालवण्यासाठी जास्त अनुकूल आहे.  (Image Source : istock)

10/11
दरम्यान, नोव्हेंबर ते मार्चया काळात तुम्हाला येथे जाता आलं नाही, तर तुम्ही त्यानंतरही तिथे जाऊ शकता. (Image Source : istock)

11/11
येथे कृत्रिम बर्फ तयार केला जातो. त्यामुळे तुम्ही कधीही या मिनी स्वित्झर्लंडमध्ये फिरण्यासाठी जाऊ शकता. (Image Source : istock)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार

जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल

Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget