एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत स्वरा भास्करने राहुल गांधींना दिले गुलाब, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/65fa9103ba8d57cbb655153b4d728a681669907452418384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Swara Bhaskar gives rose to Rahul Gandhi
1/10
![काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे पोहोचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/d26ea36140414fb633e05fada9e36999980a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे पोहोचली आहे.
2/10
![राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत हजारो लोक सहभागी होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/4f507d4eb22787d14281c62bde2ce1d551dc1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत हजारो लोक सहभागी होत आहेत.
3/10
![यातच आज या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्करही सहभागी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/0f768f2a381e3e160020bce0ebd7d4fd7db94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातच आज या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्करही सहभागी झाली होती.
4/10
![या यात्रेतील राहुल गांधी आणि स्वरा भास्करचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/02f0bc55a3ed4b43c3e0a10dcff1e7817c7fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यात्रेतील राहुल गांधी आणि स्वरा भास्करचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10
![बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. यासाठी अभिनेत्री उज्जैनला पोहोचली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/6de3cb21d4c7d41cefe971dfaaa9d71814fb1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. यासाठी अभिनेत्री उज्जैनला पोहोचली होती.
6/10
![याचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये स्वरा राहुल गांधींसोबत यात्रेत चालताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/1f3143de8693da319a2a90115183e4282cc81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये स्वरा राहुल गांधींसोबत यात्रेत चालताना दिसत आहे.
7/10
![फोटोंमध्ये स्वरा अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा सैल कुर्ता घातला होता आणि त्याच्यासोबत प्रिंटेड शालही होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/81006d5fd195b525ea658533ded7861386260.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये स्वरा अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा सैल कुर्ता घातला होता आणि त्याच्यासोबत प्रिंटेड शालही होती.
8/10
![सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंमध्ये स्वरा भास्कर गांधींना गुलाबाचे फूल देत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/a89f388e3fb8f001970a4b15c12d519907145.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंमध्ये स्वरा भास्कर गांधींना गुलाबाचे फूल देत आहे.
9/10
![त्याचबरोबर यात्रेत सहभागी झाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर राहुल गांधींच्या यात्रेचे कौतुकही केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/8c886b86cb124d3f169ffbb6392dd1d943b4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर यात्रेत सहभागी झाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर राहुल गांधींच्या यात्रेचे कौतुकही केले आहे.
10/10
![दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून स्वरा भास्कर रिचा चड्डा हिच्या सैन्याबाबतच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/af0dba95c697a3a95a7c0d001d5636c26c78f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून स्वरा भास्कर रिचा चड्डा हिच्या सैन्याबाबतच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी चर्चेत आहे.
Published at : 01 Dec 2022 08:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)