एक्स्प्लोर
शिमला नव्हे हे तर सौदी अरेबिया, पाहा बर्फवृष्टीनंतरचे दृश्य
शिमला नव्हे हे तर सौदी अरेबिया, पाहा बर्फवृष्टीनंतरचे दृष्य
1/8

वाळवंट आणि भीषण उन्हाळा यासाठी सौदी अरेबिया प्रसिद्ध आहे. मात्र, या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सौदी अरेबियात झालेल्या बर्फवृष्टीने नागरिकांना धक्का दिला आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. (twitter: @spafr4)
2/8

सौदी अरेबियाच्या उत्तर-पश्चिम शहर ताबूकमध्ये ही बर्फवृष्टी झाली आहे. ताबूक जवळील अल-लवाज पर्वताजवळ हजारो पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. हा भाग बर्फवृष्टीसाठी ओळखला जातो. (twitter: @spafr4)
Published at : 03 Jan 2022 08:39 AM (IST)
आणखी पाहा























