एक्स्प्लोर

Rishi Sunak Net Worth: ऋषी सुनक यांची एकूण संपत्ती किती? ऐकून विश्वास बसणार नाही, पाहा

Rishi Sunak Net Worth: ऋषी सुनक यांच्याकडे कोणत्या महागड्या कार आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, याबद्दलच अधिक जाणून घेऊया.

Rishi Sunak Net Worth

1/10
भारतात होणाऱ्या G20 परिषदेसाठी पूर्ण तयारी झाली आहे. जगभरातील दिग्गज नेत्यांनी भारतात पोहोचण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीची सर्व तयारी देखील अंतिम टप्प्यात आहे. याच G20 परिषदेसाठी मूळ भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील हजेरी लावणार आहेत.

2/10
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूपेक्षा 10 पट श्रीमंत आहेत. ब्रिटनचे सर्वात श्रीमंत पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे ऋषी सुनक एका आलिशान बंगल्यात राहतात.

3/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक यांच्याकडे चार आलिशान घरं आहेत, ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

4/10
ऋषी सुनक पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये राहतात.

5/10
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची लंडनमध्ये दोन घरं आहेत आणि त्यांचे इतर दोन बंगले यॉर्कशायर आणि लॉस एंजेलिसमध्ये आहेत.

6/10
कोणत्याही ब्रिटनच्या पंतप्रधानाचा एकूण पगार कोट्यवधींमध्ये असतो, पण पंतप्रधान होण्यापूर्वी ऋषी सुनक यांच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणजे त्यांनी कुलपती म्हणून कमावलेलं उत्पन्न होतं. कुलपती म्हणून ऋषी सुनक यांना भारतीय चलनात 1 कोटी 44 लाख रुपये वेतन मिळत होतं.

7/10
ऋषी सुनक हे इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्‍यांच्‍याकडे आलिशान कारचे कलेक्‍शनही आहे. त्याच्याकडे 1.20 कोटी रुपयांची जॅग्वार एक्सजे, 1.53 कोटी रुपयांची लँड रोव्हर डिस्कव्हरी कार आहे.

8/10
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लँड रोव्हर रेंज रोव्हर सेंटिनेल ही यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची अधिकृत गाडी आहे.

9/10
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा पगार 161,401 पौंड आहे. भारतीय रुपयांत बोलायचं झाल्यास त्यांचा पगार 1.5 कोटींहून अधिक आहे.

10/10
ऋषी सुनक हे यॉर्कशायर, यूके येथील ग्रेड-2 सूचीबद्ध जॉर्जियन हवेलीचे मालक आहेत. हा वाडा सुमारे 12 एकर जागेवर बांधला आहे, ज्यामध्ये एक कृत्रिम तलाव देखील आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज

6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक

Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 27 April 2024 : 3 PM ABP MajhaAjit Pawar : माझी कामं मी केली म्हणून सांगतात, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणाSanjay Raut vs Sanjay Shirsat : संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तरDevendra Fadnavis Speech Kolhapur : राहुल गांधींच्या बोगीत फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार

Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Telly Masala : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

Embed widget