एक्स्प्लोर
Chitraratha on Rajpath : महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन!
Republic Day 2022
1/11

आज आपल्या देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. देशभरात हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.
2/11

आज राजपथावर देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील सहभागी झाला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन झाले. हा चित्ररथ जैवविविधता मानके विषयावर आहे.
Published at : 26 Jan 2022 03:34 PM (IST)
आणखी पाहा























