एक्स्प्लोर
Rahul Gandhi In karolbagh : राहुल गांधींकडून बाईकची सर्व्हिस...राहुल गांधींचा अनोखा अंदाज!
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मंगळवारी दिल्लीतील करोलबाग येथील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला!
Rahul Gandhi In karolbagh
1/10

कधी टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेणारे तर कधी मशरुम बिर्याणीचा स्वाद चाखणारे कधी लहानग्यांच्या पंगतीला जेवायला बसणारे
2/10

तर कधी कॉलेजच्या कट्ट्यावर रमणारे कारचं स्टेअरिंग सोडूनकधी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हाती घेणारे तर कधी ट्रक ड्रायव्हर सोबत गप्पांमध्ये रंगणारे हा पॅटर्न राहुल गांधींचा आहे.
3/10

भारत जोडो यात्रेपासून हा अंदाज जास्त पहायला मिळतोय.
4/10

राहुल गांधींनी मंगळवारी दिल्लीतील करोलबाग येथील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली.
5/10

यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला आणि मेकॅनिकचं कामही शिकले.
6/10

ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत जोडोतून राहुल गांधींनी संवाद साधला संपर्क वाढवला.
7/10

आपल्या याच प्रेमाच्या दुकानातून त्यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरु केलीये असंच म्हणावं लागेल..
8/10

संसदेत देखील त्यांचा हा अंदाज दिसला होता. जेव्हा एका भाषणादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली होती, याची चर्चा झाली.
9/10

मात्र, फायदा नाही कारण, त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांना आणि त्यांच्या पक्षाला म्हणावं तसं यश आलं नाही.
10/10

गेल्या वर्षी याच राहुल गांधींनी सर्वसामान्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेत भारत जोडो यात्रा सुरु केली.
Published at : 29 Jun 2023 12:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























