एक्स्प्लोर

Rahul Gandhi Gulmarg: राहुल गांधी सुट्टीवर, गुलमर्गमध्ये घेतायत स्कीईंगचा आनंद

सध्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी सुरु असून यावेळी त्यांनी स्की लोप्सचा आनंद घेतला.

Feature Photo (PTI)

1/10
भारत जोडो यात्रा संपल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.   ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)

2/10
सध्या याठिकाणी बर्फवृष्टी सुरु असून यावेळी त्यांनी स्की लोप्सचा आनंद घेतला.  ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)

3/10
भारत जोडो यात्रा संपल्यानंतरही ते तंगमर्ग या ठिकाणी थांबले होते.  ( PTI)

4/10
राहुल गांधीनी  स्कीईंगचा आनंद गुलमर्गमध्ये घेतला (PTI)

5/10
यावेळी पत्रकारांनी राहुल गांधींना प्रश्न विचारले, मात्र उत्तर न देता त्यांनी पत्रकारांना फक्त नमस्कार केला.  (PTI)

6/10
गुलमर्गमध्ये राहुल गांधींनी गोंडोला केबल कारचाही आनंद घेतला.  ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)

7/10
7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीतून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 135 दिवसानंतर 30 जानेवारी 2023 रोजी संपली  ( Twitter Jammu and Kashmir Congress Sevadal)

8/10
सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) होत आहे. (PTI)

9/10
बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (PTI)

10/10
. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशीच हा हिमवर्षाव अनुभवायला मिळाला (PTI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget