एक्स्प्लोर

Photo: दारुच्या नशेत मागवली बंगळुरुतून बिर्याणी, नंतर असं झालं...

मुंबईतील तरुणीने दारुच्या नशेत फोन उचलला आणि थेट बंगळुरुहून 2500 रुपयांची बिर्याणी मागवली.

Biryani

1/10
बिर्याणी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच. आपल्या अवतीभोवतीचे अनेकजण दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या वेळी बिर्याणी ऑर्डर देण्यास प्राधान्य देतात. पण मग कधी-कधी ऑनलाईन ऑर्डर देताना चूक होते आणि त्यानंतर गोंधळ निर्माण होतो.

2/10
असाच काहीसा गोंधळ मुंबईतील एका मुलीसोबत झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील एका मुलीने जेवणाची ऑर्डर देण्यासाठी तिचा फोन उचलला तेव्हा तिने लगेच बिर्याणीची निवड केली.

3/10
पण मद्यधुंद अवस्थेत तिने चुकून दुसऱ्या राज्यातून (Biryani From Bengaluru) ऑर्डर दिली. त्यानंतर जे घडले ते खूपच मनोरंजक आहे.

4/10
मुंबईतील एका मद्यधुंद मुलीने चुकून बंगळुरुमधील मेघना फूड्स रेस्टॉरंटमधून 2500 रुपये किंमतीची बिर्याणी ऑर्डर केली. ही ऑर्डर झोमॅटो (Zomato Biryani) या फूड डिलिव्हरी कंपनीच्या अॅपवरुन देण्यात आली होती.

5/10
विशेष म्हणजे मुंबईतून दिलेली बंगळुरुतील बिर्याणीची ऑर्डर झोमॅटोने डिलिव्हर केली. ऑर्डर मिळाल्यानंतर मात्र हा सगळा प्रकार त्या मुलीच्या लक्षात आला.

6/10
त्यानंतर तिने आपल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो ट्विटरवर शेअर केला. मी बंगळुरुहून 2500 रुपयांची बिर्याणी मागवली होती का? अशा प्रकारचं तिनं ट्वीट केलं.

7/10
ही पोस्ट 21 जानेवारी रोजी टाकण्यात आली होती आणि त्यानंतर त्यावर लाखो कमेट्स आल्या. Zomato Twitter टीमने यावर ट्वीट करत मजेदार कमेंट केली.

8/10
झोमॅटोने म्हटलं आहे की,
झोमॅटोने म्हटलं आहे की, "सुबी, ऑर्डर तुमच्या दारात आल्यावर तुम्हाला हँगओव्हरचा आनंदी अनुभव मिळेल. आम्हाला या अनुभवाबद्दल नक्की कळवा."
9/10
जेव्हा या मुलीला तिची ऑर्डर मिळाली तेव्हा तिने बिर्याणी, सालन, रायता आणि चिप्स असलेल्या तिच्या जेवणाचे फोटो देखील शेअर केले. तिने गमतीने लिहिले,
जेव्हा या मुलीला तिची ऑर्डर मिळाली तेव्हा तिने बिर्याणी, सालन, रायता आणि चिप्स असलेल्या तिच्या जेवणाचे फोटो देखील शेअर केले. तिने गमतीने लिहिले, "@zomato हा आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय, माझा पगार कुठे आहे?
10/10
ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना बिर्याणी ही भारतीयांची पहिली पसंती असल्याचं झोमॅटोच्या (Zomato) अहवालातून स्पष्ट झालंय. 2022 आणि त्या आधीच्या वर्षात बिर्याणी ही सर्वात जास्त ऑर्डर केलेली डिश होती.सलग सातव्या वर्षी चिकन बिर्याणी ही ऑर्डर केलेली टॉप डिश होती असं स्वीगीनेही म्हटलं आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का

Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Embed widget