एक्स्प्लोर
Passing Out Parade Chennai : चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीचा पासिंग आउट परेड समारंभ!
Passing Out Parade at OTA in Chennai :
Passing Out Parade Chennai (Photo :PTI)
1/9

चेन्नई येथील OTA म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीचा पासिंग आउट परेड पिपिंग समारंभ आज पार पडला, कॅडेट्सने यावेळी मार्च केला! (Photo :PTI)
2/9

ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या या सोहळ्याला लष्करप्रमुख (CoAS) जनरल मनोज पांडे यांनी हजेरी लावली (Photo :PTI)
Published at : 09 Sep 2023 05:11 PM (IST)
आणखी पाहा























