एक्स्प्लोर
Parliament Special Session: जुन्या संसद इमारतीला अलविदा, संसद इमारतीत खासदारांचं फोटोसेशन
जुन्या संसद इमारतीत आज कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. नव्या इमारतीत थोड्याच वेळात प्रवेश करण्यात येणार आहे.

Parliament Special Session (All Photo Credit - PTI)
1/9

भारतीय राज्यव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे.
2/9

जुन्या संसदभवनात काल शेवटचं चर्चा सत्र पार पडलं. मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचा काल पहिला दिवस होता.
3/9

जुन्या संसदभवनात आता आजपासून कामकाज होणार नाही.
4/9

नव्या संसदभवनात या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
5/9

त्याआधी सर्व खासदारांनी एकत्र येत फोटोसेशन केलं.
6/9

यावेळी सर्व पक्षांचे खासदार उपस्थित होते.
7/9

संसदेचे सदस्य असणाऱ्या खासदारांना फोटोसेशन झाल्यानंतर खासदारांना कीटचं वाटप करण्यात आले.
8/9

या किटमध्ये संविधानाची प्रत असणार आहे.
9/9

नव्या संसदेच्या स्मारकाचं नाणं आणि एक पोस्ट तिकीट आहे.
Published at : 19 Sep 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
