एक्स्प्लोर
Operation sidoor: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग लढाऊ पोशाखात दिसले, जाणून घ्या त्याचा अर्थ
पाकिस्तानच्या आतंकी संघटनाच्या ठिकाणावर भारतीय सैन्याने चांगलाच हल्ला केला, आत्ता पाकिस्तानाकडून सुध्दा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न चालू आहे.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग
1/8

भारतीय सेना पाकिस्तानला आपल्या ताकदीचा अंदाजा दाखवत आहे. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सिंदूर ऑपरेशनची सुरूवात केली आहे.
2/8

ज्यामध्ये पाकिस्तानच्या आतंकी संघटनाच्या ठिकाणावर भारतीय सैन्याने चांगलाच हल्ला केला, आत्ता पाकिस्तानाकडून सुध्दा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न चालू आहे.
3/8

परंतू पाकिस्तानच्या या हल्ल्याचे भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. यामध्ये संपूर्ण युध्दाची जबाबदारी ही दोन महिला ऑफिसर यांना दिली आहे. त्या महिला ऑफिसर संपूर्ण ब्रिफींग दिली आहे.
4/8

परंतू या दरम्यान त्या महिला ऑफिसर यांचे ड्रेस कोड बदलले दिसून आले, या ड्रेसचा अर्थ काय आहे आणि हा ड्रेस कधी घालतात.
5/8

भारतीय सेनेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि एअरफोर्समध्ये विंग कमांडर व्योमिका सिंह या महिला ऑफिसर यांनी सर्वात पहिले ऑपरेशन सिंदूर याची संपूर्ण माहिती दिली. त्यावेळी या महिला ऑफिसर सर्विस ड्रेसमध्ये होत्या.
6/8

जेव्हा पाकिस्तान कडून हल्ला झाला त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स या महिला ऑफिसर वेगळ्या पोषाखात दिसल्या. त्यावेळी ते वेगवेगळे युनिफॉर्म घातला गेला होता. त्या युनिफॉर्मला कॉम्बॅट युनिफॉर्म असे म्हणतात.
7/8

सेनामध्ये कॉम्बॅट युनिफॉर्म चा अर्थ म्हणजे लढाई किंवा युध्दाच्या स्थितीत अशा ऑफिसर्सला वेगवेगळे युनिफॉर्म असतात. त्यांना कॉम्बॅट युनिफॉर्म म्हटले जाते. हे युनिफॉर्म असे असतात की जे लांबून सुध्दा खुप स्पष्ट दिसतात. यामुळे जवान अगदी सोयीस्कर लपू शकतात. हा युनिफॉर्म जंगलात किंवा बॉर्डर अशा ठिकाणावर युनिफार्म वापरला जातो.
8/8

कर्नल सोफिया कुरैशी आणि कमांजर व्योमिका सिंह जेव्हा पहिल्यांदा टी.व्ही वर पाहिले तेव्हा दोन्ही महिला ऑफिसर सर्विस युनिफॉर्ममध्ये दिसल्या होत्या. तो युनिफॉर्म साधा असतो तो युनिफॉर्म तेव्हाच घालतात, जेव्हा ते ऑफिस किंवा शांतता क्षेत्रात असतात.
Published at : 09 May 2025 03:11 PM (IST)
आणखी पाहा























